माझी शाळा...🏫
ब्लॉग लिहायचा विचार मनात आलेला, मग कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा ....? सहाजिकच सर्वाना हा प्रश्न पडतोच पण यावर मला मात्र पटकन उत्तर सापडल... ज्यामुळे मी ब्लॉग लिहायला स्वतला समर्थ समजतो त्यामागे पहिला श्रेय जातो तो माझ्या शाळेला.... एस.एम.हायस्कूल,मालगाव.
असाच मागच्या रविवारी एका कार्यक्रमानिमीत्त गावी जान्याचा योग आला. जाताना सोबत तसा शाळेतील माझा मित्रच होता त्यामूळे जाता जाता शाळेतील आठवणीतच मालगावत पोहोचलो....पोहचताच हे ही समजल की कार्यक्रम सुद्धा शाळेनजिक असणारया सभागृहात मधे होता....पोहचतच काही वेळ तसा गाडी पार्किंग केली तिथेच होतो. बोलता बोलता सहज नजर गेली ती शाळेच्या इमारतीकडे आणी तिथूनच चालू झाली ती शाळेतील चर्च्या ..... तसे शाळेतील 5-6 मित्र ही आलिच होती कार्यक्रमाला त्यामूळे तो असा आणी तो तसा गप्पा रंगल्या होत्या... पण आठ्वणीतच कही मन लागेना त्यामुळे आमुची पाऊले नकळतच शाळेकडे वळली ...आणी शेवटी शिक्षणाच्या माहेरघरी आम्ही पोहचलो ...हा माहेरघर..... कॉलेज झाले, पदवी मिळाली पण या शाळेने आम्हाला जे काही शिकवले ते जगात कसे जगावे याबद्दल होते... शिक्षक कायम म्हणायचे ,मुलानो तुमचे हे दिवस म्हणजे सोन्याचे दिवस आहेत हे कधीच परत येणार नाहित ...आणी त्यातला प्रत्तेकजन हेच बोलत होता ....लहान झालो तर परत याच शाळेचा विदयार्थी होईन .खरच यार ते दिवस परत आले तर ....?
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ....
माझा सर्व यशामधे मुख्य वाटा असणार्या माझा शाळेला आणी माझ्या गुरुजनाना माझा नमस्कार ....🙏🙏🙏
Very nice...
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery very nice sir
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery Nice, keep writing such blogs
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
Delete1 no sir
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery Nice Manoj
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery Nice Manoj
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery very nice dadu 👌😊
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery nice������
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteVery nice😊😊😊
ReplyDeleteThank you so much for your words of encouragement! It means a lot to me! :)
DeleteNice Dada👍
ReplyDeleteVery very nice sir...
ReplyDeleteआज ही आपली शाळा तशीच आहे फक्त बादलो ते आपन न आपले विचार.
ReplyDeleteKhup Chan Sir��
ReplyDeleteशाळेतल्या गमतीचे ते दिवस गेले,पण आठवणींच्या जाळ्यात शाळेतले बालपण उरले ....
ReplyDeleteReally nice 👌 👌